LIVING STREAM MINISTRY

मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता प्रकाशन

डाउनलोड आणि तांत्रिक मदत

पुस्तके डाउनलोड करण्याकरता किंवा पाहण्याकरता जर तुम्हाला काही अडचण येत असेल, तर खाली दिलेल्या सूचना कृपया लक्षात घ्याः
 1. पीडीएफ पुस्तके वाचण्यासाठी कृपया Adobe Reader वापरा. पुस्तके इतर रिडर्समध्ये उघडण्याकरता कदाचित काही उणीवा असतील.
 2. डाउनलोड करण्यापूर्वी पानाच्या वरच्या बाजूस असलेली वितरण नीती तपासणी पेटी तपासण्याची खात्री करा.
 3. तुम्ही वितरण नीतीशी सहमत झाल्यानंतर, तुम्ही इच्छिता ती पुस्तके डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन क्लिक करा. पीडीएफ फाइल सोइस्कर ठिकाणी सेव्ह करा.
 4. काही उपकरणांवर तुम्हाला अँडोबे रिडर प्रथम उघडावा लागेल, नंतर डाउनलोड केलेली पीडीएफ फाइल अँडोबे रिडर मधून उघडा.
 5. जर तुम्हाला अधिक मदतीची गरज असेल तर तुम्ही अनुभवत असलेल्या पुस्तकाचा तपशील तुम्हाला पुरवता यावा याकरता Technical Support वर मेल करा. तुम्ही वापरत असलेल्या प्रणालीविषयी शक्य तेवढी माहिती तुम्ही पुरवू शकाल तर ती आम्हास मदत करेलः
  • संगणकाचा किंवा उपकरणाचा प्रकार
  • ऑपरेटिंग प्रणाली
  • वेब ब्राउझर
  • पीडीएफ रिडर अँप्लीकेशन