LIVING STREAM MINISTRY

मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता प्रकाशन

मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाकरता असलेल्या प्रकाशन संकेत स्थळावर स्वागत असो


	ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका एक 
	ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका दोन 
	सर्व समावेशक ख्रिस्त 
	देवाची व्यवस्था 
	ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका तीन 
	जीवनाचे ज्ञान 
	गौरवशाली मंडळी
2003 पासून लिव्हिंग स्ट्रीम मिनिस्ट्रीने त्यांच्या प्रकाशनांचा निवडक संच मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता उपलब्ध केला आहे. खासकरून, सात पुस्तकांची मालिका मधून मधून अधिक भाषांची भर घालत 40 भाषांत प्रकाशित केली आहे. आमची अभिलाषा ही आहे की मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता असलेली ही प्रकाशने संपूर्ण पृथ्वीभरातून देवाला आणि त्याच्या उद्देशाला जाणून घेणाऱ्यांकडे, मग त्यांचे राष्ट्रीयत्व किंवा भाषा कोणतीही असो, विस्तृतपणे पसरली जावोत.

सात प्रकाशनांचा पूर्ण मजकूर सध्या उपलब्ध असलेल्या सर्व भाषात या संकेतस्थळाकरवी उपलब्ध करून देण्यात आम्हास आनंद वाटतो. साधनसंपत्ती उपलब्ध होईल त्याप्रमाणे, वेळोवेळी नविन भाषांची भर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. या पुस्तकांमधून सर्वात फायदेशीर मार्गाने वाचण्याकरता काही उपयुक्त सूचनांसाठीGetting Startedहा विभाग वाचण्यास आम्ही तुम्हास प्रोत्साहित करतो. आज अनेक देशात सहकार्यातील वितरणाकरवी उपलब्ध असलेल्या या पुस्तकांच्या छापील प्रती कशा प्राप्त कराव्या याच्या विचारणेसह तुमच्या सूचना आणि विनंत्या यांचे देखील आम्ही स्वागत करतो.