LIVING STREAM MINISTRY

मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता प्रकाशन

ह्या मालिकेतील पुस्तकांची सुरुवात कशी करावी


	ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका एक 
	ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका दोन 
	सर्व समावेशक ख्रिस्त 
	देवाची व्यवस्था 
	ख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, पुस्तिका तीन 
	जीवनाचे ज्ञान 
	गौरवशाली मंडळी

ह्या मालिकेतील पुस्तके पीडीएफ फाइल्स म्हणून डाउनलोड करता येउ शकतील. पीडीएफ फाइल्स पाहणे आणि छापणे याकरता तुम्हालामुक्तपणे उपलब्ध असण्याची गरज आहे. ज्या वितरण नीतीखाली ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्या वितरण नीती कृपया काळजीपूर्वक आढावा घ्या. डाउनलोड करण्याकरता उपलब्ध असलेली प्रकाशने विशिष्ट क्रमाने, आशयामध्ये सर्वात मूलभूत पासून ते सर्वात प्रगत आशयापर्यंत, योजिली आहेत. ही तजविज, सादर केलेल्या विषयांबाबत तुमची समज आणि ग्रहणशक्ती वाढवण्याच्या हेतूने आहे.

सात पुस्तकांमधून प्रगती करत असता, कृपयाख्रिस्ती जीवनाची मूलतत्वे, भाग 1 पासून आरंभ करा; हे या मालिकेकरता ओळख करून देण्याचे काम करेल. नंतर सादर केलेल्या क्रमातील तीन पुस्तकांचा पुढील संच वाचा. हा दुसरा संच काही मूलभूत निरामय ख्रिस्ती आचारांचा आढावा घेतो, प्रत्येक सकारात्मक गोष्टींची वास्तविकता आणि पवित्र शास्त्र ज्याला “देवाची व्यवस्था” (1तीमथ्य. 1:4) म्हणते त्या देवाच्या सनातन योजनेचे केंद्र या नात्याने असलेल्या ख्रिस्ताची ओळख करून देतो. पाया या नात्याने असलेल्या यासोबत, शेवटची तीन पुस्तके, विश्वासणारे घेत असलेल्या दैवी जीवनाचा प्रगत अनुभव प्रगट करतात आणि मंडळीकरवी असलेले देवाचे अंतिम ध्येय सादर करतात. आम्ही आशा करतो की संपूर्ण मालिकेतून असे हे पायरीपायरीने केलेले वाचन देवाला आणि त्याच्या उद्देशाला जाणण्यास मदतपूर्ण ठरेल.