LIVING STREAM MINISTRY

मोठ्या प्रमाणावरील वितरणाकरता प्रकाशन

ह्या संकेत स्थळावर फाइल्स वितरणाकरता असलेली आमची नीती

या सात पुस्तकांच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्त्या मोफत उपलब्ध करून देण्यात लिव्हिंग स्ट्रीम मिनिस्ट्रीला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की अनेकजण ही सर्व पुस्तके वाचतील आणि त्याविषयी इतरांना सांगण्यात संकोच बाळगणार नाहीत. सुव्यवस्थेकरता या फाइल्सची छपाई तुमच्या वैयक्तिक उपयोगापुरती मर्यादीत ठेवा असे आम्ही सांगतो. कृपया या फाईल्स इतरत्र कोणत्याही स्वरूपात रिपोस्ट करू नका. ह्या पलिकडे जर तुम्हाला हुबेहूब नक्कल प्रती घेण्याची इच्छा असेल, तर कृपया उपयोग करण्याच्या हेतूचे तपशीलवार लिखित स्पष्टीकरण आणि परवानगीकरता विनंतीmmb.permissions@lsm.org येथे पाठवा. आम्ही अशी देखील विनंती करतो की सर्व कॉपीराईट सूचनांचा संबंधित कायद्यानुसार आदर केला जावा. कोणत्याही मार्गे इतर कोणत्याही उपयोगाकरता या पीडीएफ फाइल्समध्ये बदल केला जाऊ नये किंवा त्या सुट्या केल्या जाऊ नयेत.