मलपृष्ठावरूनः
“देवाची अभिलाषा आणि हेतू, त्याची प्रतिमा धारण करणाऱ्या, त्याचे गौरव प्रकट करणाऱ्या, आणि त्याच्या शत्रूसह व्यवहार करण्यासाठी त्याचा अधिकार बाळगणाऱ्या मानवामध्ये पूर्ण, सामुदायिक ओळख मिळवणे हा आहे. तथापि, अगदी थोडक्या विश्वासींना खात्री आहे की ही अभिलाषा आणि हेतू फक्त देवाच्या स्वतःच्या जीवनाकरवी साध्य होऊ शकतो. ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यामधून आम्हाकरता उपलब्ध करण्यात आलेल्या दैवी जीवनाला जाणण्याच्या आणि अनुभवण्याच्या बाबीला देखील अगदी थोडक्यांनी स्पर्श केला आहे. जरी अनेक शोधक विश्वासणारे आहेत, तरी थोडक्यांना जीवनाचा मार्ग सापडला आहे. उलटपक्षी, जीवनाऐवजी कळकळ, ज्ञान, सामर्थ्य आणि कृपादाने यासह अनेक गोष्टी चुकीने घेतल्या गेल्या आहेत. जीवनाचे ज्ञान या पुस्तकात विटनेस ली, आमचे दैवी जीवनाचे प्रारंभिक स्वीकारणे जे पुनर्जनितीकरण, त्यापासून आरंभ करुन आणि आंतरीक जीवनाच्या णीवेनुसार जाणणे आणि प्रगती करणे यासाठी जीवनाकडे नेणारा मार्ग प्रकाशित करतात. जीवनाचे ज्ञान हे पुस्तक ख्रिस्ताच्या अस्सल अनुभवाकरता पाया आहे आणि विटनेस ली यांचे जीवनाचा अनुभव हे जे यासोबतचे पुस्तक आहे त्याकरता मदतपूर्ण प्रस्तावना आहे."
डाउनलोड PDF
हे पुस्तक डाउनलोड करणे शक्य करण्याकरता कृपया वितरण नीतीशी सहमत व्हा.